Type Here to Get Search Results !

काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ



मुंबई : हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तिथी, नक्षत्र वार, योग आणि कारण हे पाच भाग आहेत. येथे आम्ही तुम्हाला दैनिक पंचांगमध्ये शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, तिथी, करण, नक्षत्र, सूर्य आणि चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष इत्यादींबद्दल माहिती देतो. जाणून घेऊया आजचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल वेळ, ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचे पंचांग.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies