ऐरोली–कटई उन्नत मार्ग प्रकल्पग्रस्तांना न्याय्य मोबदला द्या; महसूल मंत्र्यांकडे नगरसेविका वेदिका पाटील यांची मागणी

बुलेट ट्रेनप्रमाणे समान दर, २५ टक्के वाढीव मोबदला आणि मल्टिप्लायर फॅक्टर २ लागू करण्याची प्रमुख मागणी. ठाणे | प्रतिनिधी…