Type Here to Get Search Results !

गोशीन रियू कराटे असोसिएशनची चौथी सोके कप कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न.


उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) :
मोहोपाडा साई मंदिराच्या सभागृहात गोशीन रियू कराटे असोसिएशनची चौथी सोके कप स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेयमध्ये १५० विध्यार्थी सहभागी झाले होते.


या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी काता व कु्मिते या प्रकारात पदके पटकविली. स्वरा म्हात्रे दोन सिल्व्हर मेडल,कार्तिकी पाटील दोन सिल्व्हर मेडल, सिया फोफेरकर एक गोल्ड मेडल, एक ब्रॉन्झ मेडल, मिताली घबाडी एक सिल्व्हर, एक ब्रॉन्झ, अभिज्ञा पाटील दोन गोल्ड मेडल, श्रुष्टी सरोज दोन गोल्ड मेडल, सुशान्त राजपूत एकगोल्ड, एक सिल्व्हर मेडल, श्लोक ठाकूर, एक गोल्ड, एक सिल्व्हर, रुद्र ठाकूर एक गोल्ड, एक ब्रॉन्झ, साक्षी पंडित एक गोल्ड एक सिल्व्हर, आर्या गावंड दोन गोल्ड, वेदा पाटील दोन ब्रॉन्झ मेडल, अमिषा घरत एक गोल्ड, एक सिल्व्हर, श्रुजा गावंड एकगोल्ड, एक ब्रॉन्झ, हृदवी म्हात्रे एक गोल्ड, एक सिल्व्हर , वेदा ठाकरे दोन गोल्ड, अनुष्का खारकर दोन सिल्व्हर, प्रणम्या पुजारी एक गोल्ड एक सिल्व्हर, सोज्वल पावसकर एकगोल्ड, एक ब्रॉन्झ, नीरज थोरात एक गोल्ड एक ब्रॉन्झ, दिव्या भारद्वाज एक गोल्ड एक ब्रॉन्झ, हीर सेन एक सिल्वर एक ब्रॉन्झ, प्रत्युषा पाटील दोन सिव्हर, सिद्धी अल्लाद दोन ब्रांन्झ, दीक्षांत उबाळे एक सिल्वर एक ब्रांन्झ, श्रेयश कांबळे दोन ब्रांन्झ यांनी पदके पटकविली.


 तसेच ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी  पंचांचे काम सिहान राहुल तावडे, शिहान मतीवानंद, सिंहान अरविंद भोपी, गोपाळ म्हात्रे,परेश पावस्कर, अमिषा घरत, सनी खेडेकर, मुमुक्षा,तनिष यांनी केले.


 शिहान राजू कोळी, सुलभा कोळी, आनंद खारकर राकेश म्हात्रे भूपेंद्र माळी , रेश्मा माली, भोपी अंजा माने, रियाज अन्सारी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.


तसेच या स्पर्धेमध्ये राकेश म्हात्रे,परेश पावसकर, राजेश कोली, भूपेंद्र माली,रेष्मा माली,भोपी अंजा माने यांना सेकंड डिग्री ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले. व सुलभा कोळी शितल गणेशकर, निकिता कोली,विघ्नेश कोली, जगदीश्वरी यांना फर्स्ट डिग्री ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले.शिहान वसंथन मलेशिया कोच इंडिया रिप्रेजेंटेटिव्ह यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies