Type Here to Get Search Results !

लालबागच्या राजाचे "श्री गणेश मुहूर्त पूजन" संपन्न

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक ११ जून २०२४ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार  कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले. तद्प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies