Type Here to Get Search Results !

'त्या' नराधमावर कडक कारवाई करण्याची अभविपची मागणी


डोंबिवली ( शंकर जाधव ) : बदलापूर शहरातील एका लहान मुलीवर लैगिक अत्याचार गुन्हात आरोपीला कठोर आणि परिणामकारक कारवाई करावी अशी मागणी अभाविप बदलापूर शाखेचे कार्यकर्तेच्या वतीने संबंधित विविध शासकीय व शैक्षणिक कार्यालयांत निवेदने देण्यात आले.

 सोमवार १९ तारखेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक बदलापूर यांच्या यांनाही सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies