दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्वराज्य दहीकाला उत्सव
Aapale Shahar Newsऑगस्ट २७, २०२४
डोंबिवली : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने डोंबिवली पश्चिमेला सम्राट चौकात आयोजित केलेल्या स्वराज्य दहीकाला उत्सवात राधा - कृष्ण बनलेल्या चिमुकल्यांना दीपेश म्हात्रे यांनी भेटवस्तु देताना बच्चेकंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.