डोंबिवली ( शंकर जाधव ) : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत होळीची पूजा केली. डोंबिवली पश्चिमेला सम्राट चौकाजवळ परंपारीक पद्धतीने पूजा करताना हरीश जावकर, मयुरेश शिर्के, कृष्णा परुळेकर यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.