डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार. संघातील डोंबिवली विधानसभा मतदार संघातून सुमारे एक लाख मतदारांची यादी मतदान यादीतून गायब झाल्याचा आरोप मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.हा प्रकार लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देणे आवश्यक आहेअसेही भोईर यांनी सांगितले. असा प्रकार पहिल्यांदाच झाला असून याआधी यादीत एवढा यादीत घोळ झाल्याचा दिसून आले.
डोंबिवली विधानसभा मतदार संघात सुमारे एक लाख मतदारांची नावे यादीतून गायब
मे २०, २०२४