Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 5.39 टक्के मतदान


ठाणे, दि. 20 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 5.39 टक्के मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
140 अंबरनाथ – 5.89 टक्के
141 उल्हासनगर – 3.27 टक्के
142 कल्याण पूर्व – 8.61 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 3.51 टक्के
149 मुंब्रा कळवा – 4.97 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies