ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री मा. एक़नाथ शिंदे यांनी किसननगर येथील 255 मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री एक़नाथ शिंदे यांनी किसननगर येथील 255 मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क
मे २०, २०२४