Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

बाबूरावजींनी अनेकांना प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४: विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात बाबुरावजी तिडके यांनी उत्तम काम करून अनेकांना प्रेरणा दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्येष्ठ नेते बाबुरावजी तिडके यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

नागपूर जिल्ह्यातील राजकारणाला दिशा देण्याचे काम तिडके यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री रणजीत देशमुख, अनिल देशमुख, विनोद गुडधे पाटील, राजेंद्र मुळक, माजी आमदार अशोक धवड, अविनाश वरजुकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |