ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी शिळ फाटा जंक्शन नाक्यावर विजय डिजिटल शोरूम समोर, शिळ दिवा मार्गावर या ठिकाणी सायंकाळी ७:०० वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराजांना त्रिवार अभिवादन व मानवंदना अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोकण रत्न विश्वनाथ वारिंगे महाराज, रितेश राणे साहेब कॅबिनेट मंत्री, निलेशचंद्र महाराज राष्ट्रसंत जैन मुनी, तसेच अनेक मान्यवर हजारोच्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थिती लावली होती. विश्वनाथ वारिंगे महाराज, रितेश राणे साहेब, निलेशचंद्र महाराज, यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा अर्चना करण्यात आली.
सर्व शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन आणि मानवंदना अर्पण केली. साहसी मैदानी खेळ , ऐतिहासिक पोवाडे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा झाले. हे कार्यक्रम रात्री सव्वानऊ वाजेपर्यंत सुरू होते. निलेशचंद्र जैन मुनी, रितेश जी राणे साहेब यांनी चांगली सभा गाजवली. हिंदू समाजाला ताकत वाढवण्याचे काम केलं. निलेशचंद्रजी महाराज यांनी शील फाटा जंक्शन नाकाच्या चौकामध्ये धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची दिव्य भव्य पुतळ्याची मूर्ती उभारण्याची मागणी केली आहे.
कॅबिनेट मंत्री रितेश जी राणे साहेब या सभेमध्ये काय म्हणाले पहा :
खरं म्हटले तर आयोजकांची जागा चुकली थोडा अजून तीन किलोमीटर आत मध्ये घेऊन गेले असते तर अजून मजा आली असती.आता एवढे जवळ आणले आहेत तर कुठेतरी थेट थेट मुंब्राच्या चौकात सभा व्हायला हवी होती.मुंब्रा देवी शहर हे कोणाच्या अब्बाच मुंब्रा नाही आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांमध्ये ही मुंब्रादेवी आहे. म्हणून आम्हाला सभा घेणे आमच्या भगवाधारी मुंब्रा मध्ये जाऊन आमच्या हिंदू भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयघोष करण्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी ची गरज नाही.म्हणून या निमित्ताने माझ्या अगोदर मान्यवरांनी कोकण रत्न विश्वनाथ वारिंगे महाराज,निलेशचंद्रजी महाराज राष्टसंत जैन मुनी थोडक्यात विषय मांडला असला असली तरी चांगली हवा भरली आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचं जय घोष करण्यासाठी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्या या हिंदू भूमीमध्ये आपण त्यांचे विचार आणि त्यांनी दाखवलेली दिशा यावर विचार मांडण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अगोदर मान्यवरांनी उल्लेख केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांना ब्रिटिशांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करत असताना हिंदू सेनापती म्हणून केला आहे. त्यांना कोणी सेक्युलर राजा म्हटलं नाही.१८ पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो. स्वराज्याची लढाई ही इस्लामविरुद्ध होती.हिंदू विरुद्ध मुसलमान म्हणून होती. आपल्यातले काहीजण आहेत भाडखाउ हे आम्हाला सल्ले देत आहेत.जसा का सर्व काही इतिहास त्यांनीच वाचला आहे. आम्ही तेव्हा काय गोट्या खेळत होतो. म्हणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यांमध्ये मुसलमान सैन्य होते. काय कोणाच्या पाकिस्तान मधला आप्पा मोजायला गेला होता का? हा अर्धा आहे दुसरा अर्धा आहे. असे कापलेले एक एक मोजायला गेले होते का ? ते काय पूर्ण नसतात.जेव्हा मी बोलतो ज्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली. स्वराज्य उभं केलं कशाला उभं केलं.हा जो औरंग्या आहे,हा जो टीप्या आहे ज्याची हे लोक चाटतात, तो काय करत होता औरंग्या,नेमकं काय आहे त्याचा इतिहास किती मंदिरे आणि त्यांनी मुर्त्या तोडल्या किती आमच्या माता भगिनींच आयुष्य बरबाद केलं. तो अगर इस्लामचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत नव्हता तर त्यांनी हिंदू धर्म मिटवण्याचा प्रयत्न का करत होता.आमचे मंदिरे का नष्ट केले. अगर स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात नव्हती.तर मग संभाजी राजेंना महाराजांना मारत असताना त्या औरंग्यांनी त्यांच्याकडे काय दौलत मागितली नाही.तेव्हा औरंग्यांनी सांगितलं संभाजी राजे महाराज फक्त तुम्ही धर्म बदला सर्व काही तुमच्या पायाजवळ आणून ठेवतो.मग धर्माची लढाई नव्हती तर मग कोणती लढाई होती. हाच मुद्दा आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.हे जे काय आज तुमच्या आजूबाजूला चालू आहे.हे औरंग्याच्या पिल्ल्यावर टिपाच्या पिल्लांवर आहेत. ते आपल्या मातीशी गद्दारी करून आणि हिंदू राष्ट्राची गद्दारी करून औरंग्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करता आहेत.हे तुम्ही हिंदू समाज म्हणून तुम्ही सर्वांनी ओळखलं पाहिजे.का? आपण एकत्र आलो पाहिजे. का? आज आम्ही शिळ फाटा जंक्शन नाक्यावर तुमच्यासाठी लढायला आलो आहे. तर त्या मुंब्राच्या त्या कानाकोपऱ्यापर्यंत बसलेले ते जे मजिदी मधून माझे भाषण ऐकतात त्यांना कळू दे.अब्बाच पाकिस्तान नाही आहे हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच हिंदू राष्ट्र आहे हे लिहून ठेवा. हर शुक्रवार को अपने लोगो को बताओ, बताओ हर शुक्रवार को, अगर भूलने की आदत होगी, हर शुक्रवार को मे तुम्हारे पास पाच वक्त आने के लिए तयार हु,
मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेख (एमआयएमवर ) यांच्यावरही नितेश राणेंनी निशाणा साधला
आम्ही आठवण करून देतो कोणी उठतो आणि आम्हाला आव्हान देतात जे काही भाषणामध्ये बोलतात ते काही आजकालची मुले आहेत थोडे काही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर पुरे मुंब्रा को हरा कर दुंगी अशा म्हणणारा लोकप्रतिनिधी ज्या आहेत म्हणून तिला काय मोजत नाही पण तिची ती मानसिकता आहे. ती महत्त्वाची समजून घ्या. जे काही मदरसा आहेत. त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात, आणि म्हणून त्यांच्या थोबाड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. लहानपणापासून त्यांना शिकवलं जाते हे जे काय मदरसा आहेत त्या मदरसा मधून त्यांना बसून त्यांना शिकवतात त्यांना शिक्षण दिले जात नाही डॉक्टर, इंजिनिअर बनवत नाही त्या मदरसा मध्ये आतंकवादी घडवले जातात हे सर्व मदरसा बंद करून टाका अशी मागणी आमची सरकारकडे असेल .आणि सर्व आतंगवादी बाहेर काढून टाका. तुम्ही थोडे थांबा आताच्या सरकारने एका वर्षांमध्ये आणला ना धर्म स्वतंत्र कायदा, आता धर्म स्वतंत्र कायद्यापर्यंत पोचलो आहे. पुढचा टप्पा मदरसा चा आहे लक्षात ठेवा. म्हणून जे काही आत मध्ये दाढी कुडवत बसले आहेत.त्यांना वाटतं आत मध्ये जाऊन आतंगवादी घडवाल,ते विसरले आहेत हे देवा भाऊच महाराष्ट्र आहे.इधर ये सब मस्ती चलेगा नही,तुम्ही जिथे तिथे या हिंदू भूमीला कुठल्याही फजितीची अडचण निर्माण करायला तयार व्हाल तर आम्ही तिथे उभे आहोत. तुम्ही वेळ आणि तारीख सांगायची आम्ही तिथे उभे राहायला तयार आहोत. आता आपला सरकार आपल्याच विचाराचा आहे. तुम्ही २०२४ ला महाराष्ट्राच्या हिंदू समजले या राज्यामध्ये हिंदूवादी विचाराचं सरकार निवडून दिलं. हिंदुत्वादी विचाराचा मुख्यमंत्री आज सहाव्या मजल्यावर बसलाय तुम्ही कसलीही चिंता करू नका यांनी १०० जन्म घेतले तरी काही हिरवा करू शकणार नाही. आम्हालाही बघायचा आहे की कुठून हिरवा आणतात. आम्हाला बघायचा आहे.आमच्या पोलिसांच्या दांड्यांना कमी समजला काय? माहिती आहे कुठे काय चालतो. आम्हाला आमच्या महाराष्ट्र मध्ये येऊन हिंदू समाजाला दमकवायचं नाही. हिंदू समाजाला भीती भासवायची नाही. तुम्ही जर आमचा तिसरा डोळा उघडाल तर या शुक्रवारी सिलेंडर तुमचा वरती येणार नाही लक्षात घ्या.पुरेपूर काळजी घेणार.परत माझ्या हिंदू समाजातील मुंब्रा देवीच्या भागातल्या कोणत्याही हिंदू समाजातील व्यक्तीकडे वाकडे नजरेने बघितले तर न सांगता मुंब्रा मध्ये येईल आणि तांडव करून जाईल असे रितेश राणे म्हणाले. आज जे आम्ही मंत्रालय मध्ये बसलो आहे ते हिंदू समाजाच्या आशीर्वादामुळे आम्ही बसलो आहे. मुंब्रा मध्ये राहणारे हिंदू तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे किती हिरवे साप वलवले यांना ठेचण्याचे सर्व कार्यक्रम आमच्याकडे तयार आहेत. तुम्ही हिंदूनो चिंता करू नका.लव जिहादचा नवीन कायदा महाराष्ट्र मध्ये आला आहे. आता तुम्ही आमच्या हिंदू माता भगिनीकडे बघा वाकडे नजरेने बघा, कोणी आता शाहरुख खान आमिर खान येऊ दे त्याला दाखवतो. सात वर्षे अशी जेलची हवा दाखवेल ना त्याला साबण उचलायला त्याला जमणार नाही. जसे तुम्ही घरात पाळीव कुत्रे पाळतात तसेच पाळीव डुकरे पालायला आता सुरुवात करा. राज्य सरकारकडे हिंदूंनी मागणी करा की डुकराला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा. प्रत्येक घराजवळ जर डुक्कर असेल तर हिरवे साप तुमच्याजवळ वळवळ करायला येणार नाही. दोन-तीन तासांमध्ये मुंब्रा खाली होऊन जाईल. बघा पलापल चालू होईल.
नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाड वर सुद्धा निशाणा साधला
सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाड यांना माफी मागताना तुम्ही पाहिलं असेल. जितुदुन बितुदुन आम्ही नाष्ट्याला खातो.बरं झालं सभागृहामध्ये भेटले अजून बरं झालं मी मंत्री आहे नाहीतर परत घरी गेला नसता. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे बाप आहेत त्यांच्याविषयी कोणीही वाकडे नजरेतून बघितलं तर परत डोळे ठिकाणावर ठेवणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे. यही पुन्हा तुम्हाला सांगून जातो. तुम्हाला इथे औरंग्या आणि टिप्याची चाटायची असेल तर इथून निघून जा पाकिस्तान मध्ये येथे तुमची काही गरज नाही.
मुंब्राचं मुंब्रा देवी नामकरण करून दाखवणार: रितेश राणेमुंब्रा मध्ये भगवा ही सुरुवात आहे. मुंब्रा चा पण मुंब्रा देवी करून दाखवणार ही तर आता सुरुवात आहे जोपर्यंत मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा लढवत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही या निमित्ताने शब्द देतो आणि मुनी ना आणि महाराजांना सांगिल चिंता करू नका.आम्ही इस्लामपूरचा पण ईश्वरपुर करून दाखवले म्हणून मुंब्राचं पण मुंब्रादेवी करून दाखवणार हा शब्द तुम्हाला मी येथे देऊन जाणार आहे. कोणीही आम्हाला थांबू शकणार नाही ठीक आहे. तिला काही आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही पण तिची ती मानसिकता आहे ती महत्त्वाची समजून घ्या त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबाड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. हिंदुत्वाची विचाराच्या मुख्यमंत्री आज सहाव्या माळ्यावर बसलाय तुम्ही कसलीही चिंता करू नका. यांनी शंभर जन्म घेतले तरी काही हिरवा करू शकणार नाही. हे कोणाच्या अब्बाच मुंब्रा नाही.
