Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील पोलीस महासंचालक पदकांनी सन्मानित

ठाणे : दि. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी, केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदकांनी सन्मानित केले.

आपल्या कठोर परिश्रम ,जिद्द, प्रामाणिकपणा ,आणि शिस्तीच्या बळावर आपण हे यश संपादन केले आहे. आपल्या या यशामुळे समाजात सुरक्षिकता ,न्याय आणि सेवा ,यांचे मूल्य अधिक दृढ होईल असा विश्वास विजय पाटील यांनी व्यक्त केला .

त्यांना पोलीस महासंचालक पदकांनी सन्मानित केल्याने त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |