Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कोपरखैरणे येथील साई होली फेथ हायस्कूल चा विद्यार्थी कु पार्थ टिना कैलास पाटील 89% गुण मिळवून उत्तीर्ण

नवी मुंबई : फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचे निकाल 8 मे रोजी जाहीर झाला असून कोपरखैरणे येथील साई होली फेथ हायस्कूल चा विद्यार्थी कु पार्थ टिना कैलास पाटील 89% गुण मिळवून यश संपादन केल्याने परिसरात आनंदाचा त्याच्यावर वर्षाव होत असून तसेच नातेवाईकांकडून आनंद व्यक्त केला आहे.

 शुभेच्छा देताना त्याची दीदी- दादा ,मम्मी - पप्पा आजी-आजोबा आत्या मामा मामी मावशी तसेच काका - काकी तसेच गावचे नवनिर्वाचित नगरसेवक शिवराम परशुराम पाटील व कोपर खेरने ग्रामस्थ मंडळ आणि सहज योग परिवार तसेच पार्थ ( मोनु ) च्या ह्या यश संपादन निम्मित परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या या यशाबद्दल पाटील कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे.ही माहिती श्री.अविनाश ( नाना )भरत पाटील यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |