डोंबिवली ( शंकर जाधव ) : एस बि वझे इंग्लिश स्कुल आणि शांताराम भिवा वझे माध्यमिक स्कुलचा 2025-26 चा 10 वी बोर्डत 100 टक्के निकाल लागला आहे.विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत गुलाब वझे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना पेढे देऊन कौतुक केले. आपल्या अथक परिश्रम, मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हे यश विद्यार्थ्याना मिळाले असे वझे यावेळी म्हणाले.

