दिव्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या लोकप्रतिनिधींची चौकशी करा; दोषींना अपात्र ठरविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा – ॲड. रोहिदास मुंडे यांची आयुक्तांकडे मागणी

दिवा:- दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा बांधक…