नवी मुंबई : फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये उच्च माध्यमिक ( बारावी ) परिक्षेचा निकाल ०२ मे रोजी सर्वत्र आॅनलाईन जाहीर करण्यात आला.
आवडत्या व यशस्वी शैक्षणिक करिअर मध्ये बारावीच्या निकालाला अत्यंत महत्त्व असते.कोपरखैरणेतील येथील नाॅर्थ पाॅइंट महाविद्यालयाच्या बारावीच्या परीक्षांमध्ये आगास्कर आळीतील श्री.अमोल वासुदेव आगास्कर यांची मुलगी कु.किमया अमोल आगास्कर हिने कोपरखैरणे येथील नाॅर्थ पाॅइंट महाविद्यालयातून ९५% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावुन घवघवीत यश संपादन करत नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल कोपरखैरणे गावातील आगास्कर कुटुंबीयांने तसेच नातेवाईकांन कडुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अशी माहीती ग्रामस्थ अविनाश भरत पाटील यांनी दिली.

