Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

एकाच दिवशी दोन सर्पांची सुरक्षित सुटका !

 
नवी मुंबई :  जुलै रोजी घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या हायस्कूल म़धील पटांगणात सकाळ च्या सुमारास दिवड ( बिनविषारी ) साप गारव्याच्या शोधात आलेल्या साधारण २ फुटांच्या सर्पाला सर्पमित्राच्या सतर्कतेमुळे घटनास्थळ गाठले गारव्याच्या शोधात आलेल्या आलेल्या दिवड ( बिनविषारी) शिताफीने पकडुन जीवदान दिले.

तसेच रात्री च्या सुमारास सेक्टर १५ घणसोली बस स्टॉप जवळील परिसरात कोब्रा सर्प निदर्शनास येताच एका व्यक्तीने कोपरखैरणे गावातील अविनाश पाटील यांना फोन करून ह्या बद्दल माहिती देताच क्षणाचाही विल्यभ न होता घणसोली येथील सर्पमित्र - सुरेश मल्हारी खरात यांच्याशी संपर्क साधून,त्या ठिकाणी असलेल्या कोब्रा सर्प असल्याची माहिती देताच सर्पमित्रांने घटनास्थळ गाठले.रात्री सुमारास परिसरातील कोब्रा सर्पाला पकडुन जीवदान दिले.

मानवी वस्तीत पावसाळ्यात वन्यजीव शिरकाव करू लागले आहेत.त्या साधारण:३ फुटी लांबीच्या हा आला असावा मात्र कोणालाही इजा होण्या आधीच सर्पमित्रांनी या सर्पाला काळजीपुर्वक पकडुन त्याला जीवदान दिले.त्या दोन्ही सर्पाना घणसोली येथील गवळी देव पक्षी अभयारण्यामध्ये सुखरूप सोडुन दिल्याची माहिती अविनाश भरत पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |