उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी
21 नगरसेवक पैकी 12 भाजपचे तर 9 महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सर्वत्र जल्लोष. निवडणुकीत भाजप…