प्रसिद्धीचा काळ सरल्यावर दुर्लक्षित झालेल्या अभिनय क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट (CAWT) ने सुरु केलेले काम अतिशय कौतुकास्पद भाजपा प्रदेशअध्यक्ष - रविंद्र चव्हाण

डोंबिवली ( शंकर जाधव ) : अभिनय क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांसाठी CAWT ला माझी स्वतःची कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील एक …