गावदेवी भाजी मंडई आगीतील मृतांच्या कुटुंबांना १० लाख, तर जखमींना १ लाखांची मदत; भाजी मंडईतील बाधितांचे १ जूनला होणार पुनर्वसन

ठाणे : ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईत आज पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक आण…