अंधश्रद्धा, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सत्यशोधकांचा एल्गार — कोकण विभागीय परिषद १२ एप्रिलला नवीन पनवेलमध्ये

ठाणे दि.०९: समाजातील अन्याय, अज्ञान, अंधश्रद्धा आणि वाढती सामाजिक विषमता याविरोधात वैचारिक लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र …