दिव्यात गणेशोत्सवाच्या नावाखाली अनधिकृत कमानी-होर्डिंगचा सुळसुळाट; प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

जीवितहानीच्या घटना ताज्या असतानाही बेकायदा संरचनांना अभय? मनपा आयुक्त व मुंब्रा पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी दिवा …