कोमसापच्या सन्मानाच्या विश्वस्तपदी साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांची नियुक्ती !
कोमसापच्या सन्मानाच्या विश्वस्तपदी साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांची नियुक्ती !
सप्टेंबर २१, २०२५
उरण दि २१ ( विठ्ठल ममताबादे ) : कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप )ही सुप्रसिद्ध साहित्य परिषद आहे.त्या परिषदेच…